१. जन्म प्रमाणपत्र देणे - ०३ दिवस - ऑनलाईन फॉर्म, आई किवा वडिलांचे आधार कार्ड
२. जन्म दाखला दुरुस्ती - १५ दिवस - ऑनलाईन फॉर्म, प्रतीज्ञापत्र, नावात बद्दल बाबत पुरावा
३. जन्म नोंदणी विलंब - १५ दिवस - ऑनलाईन फॉर्म, नमुना १३ ब प्रमाणपत्र तपशील उपलब्ध नसल्याचा दाखला, १०/- रुपये विलंब शुल्क आकारणी फी, सक्षम प्राधिकरण यांचे प्रतीज्ञापत्र/प्रमाणपत्र
४. जन्म नोंद न केल्यास - नोव्हेंबर २०१४ नंतर असल्यास प्रभाग कार्यालयात जबाब किवा २०१४ पूर्वी असल्यास मनपा मुख्य कार्यालयातून जबाब, नमुना नं १३ ब वरील जबाब, तहसील कार्यालयातून आर्डर/आदेश, विहित नमुना नं १ भरणे, आधार कार्ड, रेशन कार्ड, शेषन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला
About Death Services
१. मृत्यू प्रमाणपत्र देणे - ०३ दिवस - ऑनलाईन फॉर्म, आई किवा वडिलांचे आधार कार्ड
२. मृत्यू दाखला दुरुस्ती - १५ दिवस - ऑनलाईन फॉर्म, प्रतीज्ञापत्र, नावात बद्दल बाबत पुरावा
३. मृत्यू नोंदणी विलंब - १५ दिवस - ऑनलाईन फॉर्म, नमुना १३ ब प्रमाणपत्र तपशील उपलब्ध नसल्याचा दाखला, १०/- रुपये विलंब शुल्क आकारणी फी, सक्षम प्राधिकरण यांचे प्रतीज्ञापत्र/प्रमाणपत्र
४. मृत्यू नोंद न केल्यास - नोव्हेंबर २०१४ नंतर असल्यास प्रभाग कार्यालयात जबाब किवा २०१४ पूर्वी असल्यास मनपा मुख्य कार्यालयातून जबाब, नमुना नं १३ ब वरील जबाब, तहसील कार्यालयातून आर्डर/आदेश, विहित नमुना नं १ भरणे, आधार कार्ड, रेशन कार्ड, शेषन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला